घोटी : शहर व परिसरात दत्तजयंती सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. परिसरातील भाविकांनी दत्त दर्शनाचा लाभ घेतला. दत्त मंदिर, कानिफनाथ मंदीर, श्री स्वामी समर्थ मंदिर आदी ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. ...
लोकसेवकांनी भ्रष्टाचाराकडे वळत लाचेची मागणी करत सर्वसामान्यांची अडवणूक केल्याचे दिसुन आले. सर्वाधिक गुन्हे लॉकडाऊन शिथिलतेनंतर घडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ...
वरखेडा : उत्तर महाराष्ट्रातील सातपूडा व सह्याद्रीच्या पर्वत रांगेत, अतिदुर्गम भागात डोंगराच्या कुशित असलेल्या दिंडोरी तालुक्यातील मुळाणे येथे डोंग-या देव उत्सवात सुरूवात झाली असून पारंपारिक पद्धतीने विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. ...
निफाड : अवधूत चिंतनम् श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषात येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरू दत्तात्रयांची जयंती मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरी करण्यात आली. ...
ब्राह्मणगाव : येथे बाजार पट्टीतील श्रीदत्त मंदिरात व स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्रीगुरु दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी आठ वाजता प्रथम श्री गुरु चरित्र ग्रंथ पारायण समाप्ती करण्यात आली. ...
वटार : आदिवासी बांधवाचे हे व्रत अत्यंत कड़क असते. या उत्सवात आदिवासि कुटुंबातील एक व्यक्ति पंधारा दिवस सहभागी होतो. हा उत्सव मार्गशीष महिन्यात येतो. या महिन्यात कड़क हिवाळा असतो. हां उत्सव आदिवासी वस्तीच्या मघ्येभागी उघड्यावर असतो.या जागेवर बाबू किवा क ...
लखमापूर: जिल्ह्यातील काही भागात द्राक्ष काढणीस सुरुवात झाल्याने, तसेच परप्रांतीय व्यापारी वर्गाचे आगमन होऊ लागल्याने ग्रामीण मजुरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, दरवर्षी परप्रांतीय व्यापारी फसवणूक करून पसार होण्याच्या घडत असल्याने, यंदा द्राक्ष उत्पा ...