वणी : आदिवासी भागांतील नागरिकांना आरोग्यसेवा व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असून, शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉक्टर पी. डी. गांडाळ यांनी केले आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे बांधण्यात आलेल्या अद्ययावत बुद्धविहार व खंबाळे येथील सभामंडपाचे लोकार्पण शुक्रवारी (दि. २२) होणार आहे. खंबाळे येथे दुपारी १२ वाजता, तर नांदूरशिंगोटे येथे दुपारी १ वाजता सोहळा पार पडणार असल्याची माहिती सरपंच गोप ...
पेठ : तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर अवलंबून रहावे लागते. ...
पेठ : तालुक्यातील कुंभाळे येथील माध्यमिक विद्यालयात नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आल्याने विद्यार्थी सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीच्यावतीने मास्क, सॅनिटायझर प्रती विद्यार्थी एक बाटली याप्रमाणे वाटप करण्यात आले. ...
मुसळगाव : सिन्नर शहरालगतच्या कुंदेवाडी ग्रामपंचायतीत अटीतटीची लढत होऊन नम्रता पॅनलने सत्ताधारी ग्रामविकास पॅनलवर वर्चस्व गाजवत सत्ता परिवर्तन घडवून आणले. ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील तिळवण येथील महिलेचा दुचाकीवरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि २०) दुपारी ४ वाजता सटाणा ताहाराबाद रस्त्यावर शासकीय विश्राम गृहाजवळ घडली. कल्पना अजय बोरसे असे मृत महिलेचे नाव आहे. ...
सटाणा : भारतीय संस्कृती ही माता-भगिनीनी जिवंत ठेवलेली आहे. आगामी काळातही भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी बालगोपाळांना मुल्यशिक्षण देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा संस्कार केंद्राचे प्रमुख यांनी केले. ...
पिंपळगाव बसवंत : रेशन दुकानांतील गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका आणि रास्त भाव दुकाने बायोमेट्रिक प्रणाली तसेच आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय सरकारकडून तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. या निर्णयाचे कार्ड धारकांकडून स्वागत होत कुटुंब प्रमुखांसह सद ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी, आंबे दिंडोरी, शिवनई, वरवंडी, म्हसरूळ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूक करण्यास अडचण येत असून अपघातालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सदर खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे दिंडोरी त ...