प्रत्येक अक्षराला त्याच्या अर्थानुसार शरीरसौष्ठव देत दोन अक्षरांतील डोळ्यांना सुखावणारा तसेच शब्दात न सांगता येणारी 'आंतरिक सेन्स' अभिव्यक्त करण्याची ... ...
नाशिक : मार्चमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कुणाच्या नावाची निश्चिती करायची या मुद्द्यावरून अद्यापही ... ...
शहरातील फुलाबाई चौकातील जिभाऊ ठाकरे यांच्या घरामध्ये रविवारी दुपारी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. या घटनेत संसारोपयोगी वस्तू व महत्त्वाची क ...
क्लासवरून घरी परतणाऱ्या तरुणीचा पाठलाग करत तिचा हात धरून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीस पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. ...
शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच असून, शहरातील मुंबई नाका परिसरातून एक तर गंगापूर परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना शनिवारी (दि.२३) समोर आल्या आहेत. ...
सातपूरच्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आवारातून तीन लाख दोन हजार रुपये किमतीचे तांब्याचे बंडल चोरणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, या प्रकरणातील तिघाही संशयिताना वडाळा गावातून अटक करण्यात आली आहे. ...
महापालिकेत भांडवली कामांसाठी कर्ज काढण्यावरून घमासान सुरू असतानाच प्रशासनाने मात्र कोणतेही दोषाराेपाचा विचार न करता अंदाजपत्रकात दर्शविलेल्या अडीचशे केाटी रुपयांच्या कामांच्या निविदा काढल्या असून, त्यामुळे आता प्रलंबित कामांमुळे नाराज नगरसेवकांची बरी ...