नाशिक : नेल्सन मंडेला नोबल पीस अकॅडमीच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा मालेगावच्या माजी आयुक्त संगीता धायगुडे यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. मधु कृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ...
नाशिक: रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस पथक वाहनांची तपासणी करत असताना गुजरातकडे जाणाऱ्या अवजड ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ३०) जिल्ह्यातील पेठ ता ...
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेदेवगाव केंद्रशाळेतील देवगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा नीता दोंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : येत्या ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान होणारी संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराजांची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेली असल्याने ... ...
नांदुरवैद्य -: येथील साई मित्रमंडळाच्या दहाव्या नांदुरवैद्य ते शिर्डी साईबाबा पालखी पदयात्रेस शुक्रवारी प्रारंभ झाला. पदयात्रेत साधारणतः दोनशे साईभक्त सहभागी झाले. साई पालखीचे घरोघरी पूजन करण्यात आले. त्यानंतर भैरवनाथ मंदिरापासून साई पालखी मिरवणुकीला ...
नांदूरशिंगोटे : लॉकडाऊननंतर प्रथमच काही दिवसांपूर्वी नववी ते बारावीपर्यंत आणि २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू झाल्या. यामुळे ग्रामीण भागात विद्यार्थी व शिक्षकांची ये-जा वाढली. त्यामुळे आता बस सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी के ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण येत्या बुधवारी (दि. ३) रोजी दुपारी ३ वाजता इगतपुरी त्र्यंबक येथील उपविभागीय तथा प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर होणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार तथा प् ...
खबरदारीचा उपाय म्हणून वकील व पक्षकारांनी न्यायालयाच्या आवारात सामाजिक अंतर राखावे तसेच मास्कचा नियमित वापर करण्यावर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ...
गायकवाड मागील २८ वर्षांपासून नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होते. त्यांच्या अशा अचानकपणे झालेल्या अपघाती मृत्यूने ग्रामीण पोलीस दलावर शोककळा पसरली आहे ...
लोहोणेर : गावाचा विकास साधण्यासाठी प्रथम गावातील समस्या कोणत्या आहेत. कोणती विकासकामे हाती घेण्यात येवून ते पूर्णत्वास न्यायची आहेत, यांचे मायक्रो नियोजन करून एक विकास आराखडा तयार करावा व सदरची कामे शासनदरबारी मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून पाच वर ...