येवला : तालुक्यातील हडप सावरगाव येथील विद्यार्थीनीला शिक्षणासाठी रोज सहा किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याचे लक्षात येताच तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी सदर विद्यार्थीनीस सायकल भेट देवून शिक्षणातील अडसर दूर केला आहे. ...
देवळा : दिवसेंदिवस रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढत चालले असून वाहनचालकांनी परिवहन विभागाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास निश्चितच अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा आशावाद मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक सचिन ब ...
येवला : नाशिकमधील पंचवटी भागात घरफोडी करून दुचाकी चोरून नेणाऱ्या दोघा संशयित चोरट्यांना ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने दुचाकीसह ताब्यात घेतले आहे. ...
वाडीव-हे : इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २२ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाची आढावा बैठक नुकतीच इगतपुरीच्या कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात पार पडली. ...
नांदूरवैद्य : नाशिक जिल्ह्यासह इगतपुरी तालुक्यात आत्तापर्यंत एक गाव एक गणपती, एक गाव एक शिवजयंती सारखे उत्सव साजरे करण्यात आले, परंतू इगतपुरी तालुक्यातील सोमज येथील ग्रामपंचायतीचे सरपंच मच्छिंद्र कुंदे यांनी घोटी येथील युनियन बँकेचे व्यवस्थापक विवेक ...
नांदूरवैद्य : रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते शिर्डी या साईबाबा पालखी पदयात्रेत ...
त्र्यंबकेश्वर : निसर्ग संपत्तीने नटलेल्या तालुक्यात उन्हाळ्यात पशू-पक्ष्यांवर पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधार्थ भटकंती करण्याची वेळ येते. किलबिलणारे पक्षी आणि अन्नाच्या शोधात गावकुसाकडे आगेकूच करणारे प्राणी यांच्या संवर्धनासाठी जलपरिषद मित्रांनी पशूपक ...
शिरवाडे वणी : कविकुलगुरू कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रेरणादायी स्मारकाचे काम त्यांची मायभूमी असलेल्या शिरवाडे वणी गावात पूर्णत्वाला जाऊ शकलेले नाही. स्मारकाचे काम रखडल्याने गावकऱ्यांमध्ये उपेक्षेची भावना असून शासनाने स्मारक पूर्णत्वाला ...
लासलगाव : लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या २५व्या स्मृती सोहळ्या अंतर्गत कीर्तन सोहळ्यासह लासलगाव शिक्षण सहायक मंडळ संचलित सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक यांच्या सहभागाने शहरातील विविध धार्मिक स्थळांची स्वच्छता करण्यात आली. ...
पिंपळगाव बसवंत : येथे थांबा असलेल्या लांब पल्ल्याच्या बसेस तातडीने स्थानकात आणण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन मनसेच्यावतीने पिंपळगाव बसआगार व्यवस्थापक विजय निकम यांना देण्यात आले. दरम्यान, निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री कार्यालय, परिवहन मंत्री कार्या ...