मनमाड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा व ढिसाळ कारभाराच्या विरोधात मनमाड शहर रिपाइंच्या वतीने रुग्णालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. ...
नाशिक : कोरोनाचा संसर्ग ओसरल्यामुळे नागरिक बेफिकीर झाले असून, ह्यमास्क नाही, प्रवेश नाहीह्ण, हे एसटीचे घोषवाक्यदेखील धाब्यावर बसवित अनेक जण विनामास्क प्रवास करीत असल्याचे आढळून आले आहे. ...
पिंपळसोंड या आदिवसासी पाड्याचा विकास वन पर्यटनद्वारे साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अत्यंत दुर्गम आदिवासी भाग असलेल्या या परिरसरातील वन आणि वन्यजीव संवर्धनाकरिता स्थानिक लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे ...
पेठ : जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
ओझर टाऊनशिप : येथील जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव केकाण यांची तर उपाध्यक्षपदी पार्वताबाई शिंदे व सचिवपदी भास्करराव तासकर यांची निवड करण्यात आली. ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती व शेतीपूरक व्यवसाय केले जातात. तालुक्यात द्राक्ष, कांदा, डाळींब, ऊस, भाजीपाला आदी विविध पिकांचे दर्जेदार व निर्यातक्षम उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक खर ...
दिंडोरी : पुण्यातील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेच्या वतीने कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ज्ञ स्व. ॲड. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे यांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ...