नाशिक- गंगापूर धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशनच्या दुरूस्तीचे काम येत्या शनिवारी (दि.२०) करण्यात येणार असून त्यामुळे शहराच्या बहुतांश भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ...
ब्राह्मण गाव : येथे गुरुवारी (दि.१८) सायंकाळी ६ वाजता वादळी वारा सुरू झाला त्यानंतर मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. ...
देवळा : शिवजन्मोत्सवाला प्रत्येक शाळा, विद्यालय, अंगणवाडी तसेच विविध संस्था यांच्या आवारात झाडे असावीत या उद्देशाने देवळा एज्युकेशन संस्थेच्या प्रत्येक शाखेत वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य हितेंद्र आहेर यांनी दिली. ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील कोटमगाव खुर्द (देवीचे) येथील सरपंचपदी संध्या अर्जुन कोटमे यांची, तर उपसरपंचपदी प्रवीण कारभारी मोरे यांची बहुमताने निवड झाली. ...
सायखेडा : निवडणुका लागल्या की मतदानकेंद्रांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा अधिग्रहित केल्या जातात. याठिकाणी वर्गखोलीच्या दरवाजापासून ते आतील फळ्यापर्यंत आयोगाकडून विविध सूचना-माहिती लिहिली जाते. परंतु, मतदान आटोपल्यानंतर या सूचना तशाच राहून त्या विद्रुपी ...
नांदूरवैद्य : भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालय यांच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो यांच्यावतीने आनंदतरंग लोककला संचाचे शाहीर उत्तम गायकर आणि सहकारी यांचे आत्मनिर्भर भारत व कोरोना लसीकरण जनजागृतीपर समाजप्रबोधनाचे कार्यक्रम महाराष्ट्राभर राबवणार ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील निमगाव मढ येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वंदना दत्तात्रय दवंगे, उपसरपंचपदी नितीन सुभाष लभडे यांची निवड झाली. येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन केले होते. ...
नाशिक- काेरोना बाधीतांची संख्या वाढतअसल्याने पोलीसांनी जमावबंदी आदेश लागु केले असून त्यामुळे गुरूवारी (दि.१८) महापालिकेची महासभा महापौर सतीश कुलकर्णी यांनी तहकुब केली आहे. ही सभा दुरदृष्यप्रणालीव्दारे आयोजित करण्यात आली असली तरी सभागृहात देखील होणार ...