घोटी : इगतपुरी तालुक्यात देवळे ते खैरगाव, शेनवड बु. या साडेचार किलोमीटर अंतराच्या रस्ता दर्जोन्नती कामासाठी अडीच कोटी रुपये मंजूर झाले होते. दीड वर्ष उलटूनही अद्यापही या मार्गाच्या रस्त्याचे काम अपूर्णच आहे. याबाबत सातत्याने बांधकाम विभागाचे लक्ष वेध ...
नाशिक : फेब्रुवारी महिन्याच्या ११ तारखेपासूनच्या आठवडाभरात पाचव्यांदा कोरोनाबाधित संख्येने दोनशेचा आकडा ओलांडला असून गुरुवारी (दि. १८) ही संख्या तीनशेनजीक अर्थात २९७ पर्यंत पोहोचली आहे. तर १२० रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून शहरात २ रुग्णांच ...
नांदूरवैद्य : रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. ...
नांदगाव : बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील मुळ्डोंगरी, जातेगाव ढेकू, खुर्द आदी भागांतील बंजारा समाजाच्या तांड्यावर विविध कार्यक्रम पार पडले. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील युवा सेनेचे पदाधिकारी बाळा गव्हाणे यांची शिवसेना मदत कक्षाच्या इगतपुरी तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. घोटी येथे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देऊन गव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला. ...
सायखेडा : शिंगवे युवक विकास आघाडीच्या तीन वर्षांच्या कार्यकाळ नंतर रोटेशन पद्धतीने उपसरपंच धोंडीराम रायते यांनी राजीनामा दिला. या जागेवर सिंधूबाई गीते यांचा एकमेव अर्ज आल्याने यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. ...