नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षाने आपले वर्चस्व दाखवून देत स्वबळाची भाषा चालवली असताना काँग्रेस मात्र गलितगात्र अवस्थेतच दिसते आहे. ...
देवळा : शहरासह तालुक्यात पुन्हा कोरोनाचे नवीन रुग्ण सापडल्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे कलम १८८ अन्वये विना मास्क फिरणाऱ्या २६ व्यक्तिंवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक संजय मातो ...
नांदगाव : सार्वजनिक शौचालयाचा वापर होत नसल्यामुळे तेथे सापाने आपले वास्तव्य निर्माण केल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार शहरापासून जवळच असलेल्या दहेगावच्या रस्त्यावर शनिवारी (दि.२०) दिसून आला. ...
त्र्यंबकेश्वर : वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघातांची संख्या आपोआप कमी होईल असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी केले. ते येथील त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात वाहतुकीचे नियम संदर्भात आयोजित रस्ता सुरक ...
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील मुरंबी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या वटकपाडा येथे मृद व जलसंधारण विभाग लघुपाटबंधारे साठवण तलावाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आ ...
लोहोणेर : अंमळनेर येथील विठ्ठल भक्त सखाराम महाराज संस्थानचे प्रसाद महाराज अंमळनेरकर यांचे सेवेकऱ्यांसह शनिवारी (दि.२०) लोहोणेर येथे आगमन झाले. यावेळी ह.भ.प.प्रसाद महाराज यांचे येथील शिष्य गणाचेवतीने स्वागत करण्यात आले. ...
सायखेडा : लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. कोरोनामुळे या सोहळ्यांच्या आनंदावर विरजण पडले. अनेकजणांचे रोजगार हिरावून घेतले. आता कुठे पुन्हा एकदा घडी बसत असताना लग्नसोहळ्यांवर निर्बंध आणले जात आहेत. लग्नसोहळ्यांवर सरसकट बंदी ...