नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील दि. २७ फेब्रुवारी साजरा होणारा ग्रामदैवत खंडोबा महाराज यात्रौत्सव कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार ग्रामस्थांनी रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे सरपंच देविदास ...
नाशिक : शहरातील शरणपूररोडवरील कॅनडा कॉर्नरवरील सिग्नल यंत्रणा मंगळवारी (दि.२३) सकाळपासून नादुरुस्त झाल्याने वाहनचालकांची चांगलीच भंबेरी उडाली होती. नेमका कोणत्या बाजूचा दिवा हिरवा होतोय अन् कुठला लाल हेच कळेनासे झाले होते. त्यामुळे येथील सिग्नलप्रमा ...
ननाशी : दिंडोरी तालुक्यातील गांडोळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जि. प. सदस्य अशोक टोंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली. ...
मेशी : येथील जनता विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयात समाजसुधारक तथा ग्रामस्वच्छतेचे प्रणेते संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ...
ठेंगोडा : बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी त्यांच्या स्थानिक विकासनिधीतून दिलेल्या वैकुंठ रथाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. यावेळी ठेंगोड्याच्या सरपंच चिंधाबाई पगारे यांच्याकडे ग्रामपंचायतसाठी वैकुंठरथ सुपूर्द करण्यात आला. ...
पिंपळगाव बसवंत : पिंपळगांव ग्रामपंचायत भवनात राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ...
देवगांव : कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले असताना ग्रामीण भागात शासनाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अनेक ठिकाणी ह्यनो मास्क, नो एन्ट्रीह्ण असे फलक नुसतेच नावापुरता लावलेले असून अनेकजण बाजारपेठेत विना मास्क सर्रास फिरतांना ...
वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाययोजनाचा आढावा घेतला जात आहे. गोंदे औद्योगिक वसाहतीमध्ये सर्वाधिक कंपन्या असल्याने उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी भेट देऊन उपाययोजनाची पाहणी केली व कंपनी व् ...