देवळा : तालुक्यातील बनावट मुद्रांक प्रकरणातील फरार संशयित चंद्रकांत उर्फ गोटू वाघ या मुद्रांक विक्रेत्याचा परवाना निलंबित करण्याची कारवाई नोंदणी व मुद्रांक विभागाने केली असून, त्याच्याकडील मुद्रांक साठा, नोंदवह्या व मूळ परवाना जप्त करण्याचे आदेश मुद् ...
नांदगाव : मुंबई सायन्स टीचर असोसिएशनमार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्ही.जे. हायस्कूलमधील दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. ...
विंचूर : निफाड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक गुरुवार (दि.२५) रोजी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीची निवडणूक होण्याची चिन्हे दिसत असून, बहुतेक ग्रामपंचायत सदस्य ह्यनॉट रिचेबलह्ण अस ...
चांदोरी : येथील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आराध्य दैवत खंडेराव महाराज यांचा शनिवारी (दि. २७) साजरा होणारा यात्रौत्सव कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्याची माहिती खंडेराव महाराज मंदिर विश्वस्तांनी दिली. दरम्यान, या काळात मंदिरही दर ...
कळवण : शेतकरी सहकारी संघाच्या सभापतीपदी संतोष मोरे तर उपसभापतीपदी प्रल्हाद शिवदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. पदाधिकाऱ्यांची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा यंदादेखील कायम राहिली आहे. ...
देवगांव : कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने संचारबंदीमध्ये शिथिलता करण्यात आली. हळूहळू सर्व पूर्वपदावर येत असतांना कोरोनाचा मंदावलेला वेग पुन्हा झपाट्याने वाढत आहे. सर्वसामान्यांनी खबरदारी घ्यावी व पुन्हा लॉकडाऊन होऊ नये यासाठी नेटकऱ्यांनी सो ...
खेडलेझुंगे : खेडलेझुंगे, कोळगांव, सारोळे थडी, धारणगाव परिसरामध्ये बिबट्यांचा वावर आहे. दरम्यान, मंगळवारी परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी सकाळी एक बिबट्या जेरबंद झाला. या भागात बिबट्यांचे वास्तव्य वाढले असून, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाण ...