म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नाशिक: आदिवासी भागात शिक्षणाच्या पुरेशा सुविधा नसल्याने या भागातील मुले इंग्रजी शिक्षणात मागे पडतात. उच्च शिक्षणात इंग्रजीचा वापर अधिक होत असल्याने आदिवासी मुलांना इंग्रजी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विभागातर्फे प्रवेशाची योजना राबव ...
नाशिक : संत गाडगे महाराज जयंती निमित्ताने रवींद्रनाथ विद्यालयात शालेय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा अनिल काळे यांनी गाडगे महाराज हे गोरगरीब दीनदलित यांच्यातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यास ...
नाशिक : येथील त्र्यंबक रोडवरील पश्चिम वन विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच २००३ साली सिंहस्थ कुंभपर्वानिमित्त साकारण्यात आलेले ‘निसर्ग माहिती केंद्र’ सध्या धूळखात पडून आहे. या केंद्राची पूर्णत: रया गेली असून, देखभाल, दुरुस्तीअभावी या वास्तूची दुर् ...
सातपूर :- कोरोना महामारीच्या काळात थकलेली वीज बिले समान तीन हप्त्यात भरण्याची मुभा देण्यात आली असून नागरिकांनी थकबाकी भरुन सहकार्य करावे असे आवाहन वीज वितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टेमवार यांनी केले आहे. ...
नाशिक : नऊ महिन्यांसाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही विनापरवानगी शहरात वास्तव्य करणाऱ्या तडीपार गुंडाला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
नाशिक : मविप्रचे माजी अध्यक्ष बाबुराव ठाकरे यांच्या पत्नी शकुंतला ठाकरे यांचे अल्पशा आजाराने बुधवारी संध्याकाळी निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्यापश्चात तीन मुले, मुलगी, सुना, जावई, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ...
नाशिक : द्वारका परिसरात मद्यसेवन केल्यानंतर संशयित चोरट्याने फिर्यादी तौफिक चाँद सय्यद (२४, रा. मालेगाव) यांना बळजबरीने दुचाकीवर बसवून गोदावरी नदीजवळील एका पुलाखाली नेले. तेथे चोरट्याने त्याच्या दोन साथिदारांना बोलवून घेत तौफिक यास लाकडी दांड्याने मा ...
वाडीवऱ्हे : येथील गावठाण भागात मुख्य रस्त्यावर असलेल्या गाळे धारकांना तहसील कार्यालयाकड़ून अनधिकृत बिनशेती असल्या कारणाने दंड आकारणी करिता नोटिसा बजावण्यात येऊन कारवाई करण्यात आली. ...