म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नाशिक : नाशकात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नऊ दशकांच्या कालावधीनंतर प्रथमच बाल साहित्य संमेलनाचा समावेश होणार आहे आणि तो मान शिरवाडकर आणि कानेटकर यांच्यासारख्या प्रतिभावान साहित्यिकांच्या कर्मभूमीला मिळाला आहे. ...
नाशिक : कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील बुस्टर डोसबाबत अधिक लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. सर्वजण वेळेत आणि वेळापत्रकाप्रमाणे डोस घेतील याबाबतची दक्षता देखील ...
नाशिक: कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे अधिकारी, कर्मचारी तसेच अभ्यागतांना मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. विनामास्क आढळणाऱ्यांवर हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्या ...
पंचवटी : दुचाकीवरून जाणाऱ्या दोघा युवकांना तिघा संशयित लुटारुंनी भररस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी देत खिशातून मोबाइल व पाचशे रुपये असा २१ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटून नेल्याची घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन ...
नाशिक- महापालिकेची निवडणूक तोंडावर असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या योजनांच्या अथवा कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाचे बार उडविणे कठीण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आता दुरदृष्य प्रणाली आणि अन्य अद्ययाव ...
नाशिक- सांगली महापालिकेत भाजपाचे बहुमत असताना आठ नगरसेवक फुटले आणि राष्ट्रवादीने बाजी मारली. त्यामुळे अशा प्रकारे नाशिक महापालिकेची तिजोरी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी भाजपाने खेळी केली आणि पक्षातील निष्ठावंतांना स ...
नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्पर्धा होणार असून त्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १९ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी शनिवारी (दि. २७) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे घेण्यात येणार आहे. ...
नाशिक : वनखात्यातील बदल्या अन् आर्थिक उलाढाल हे तसे जुनेच समीकरण. या खात्यात बदल्यांमधील ह्यअर्थह्णकारण नवीन नाही; मात्र जुलै महिन्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची वन मंत्रालयातून झालेली उचलबांगडी आणि त्यानंतर नाशिक पूर्व-पश्चिम वनविभागाच्या विविध रिक् ...