सिन्नर: कोनांबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विष्णू गवारी यांची बिनविरोध करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ... ...
नाशिकरोड येथील घंटागाडी कामगाराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदार आणि सुपरवायझरसह अन्य व्यक्तींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी शुक्रवारी (दि.२६) घंटागाडी कामगारांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासमेारच रास्ता रोकाे केले. शवविच्छेदनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्याच ...
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्य नियुक्तीनंतर भाजपा सेनेत सुरू झालेली आरोप प्रत्यारोपांची राळ कायम आहे. ज्या चार सदस्यांचे राजीनामे घेतले नाहीत असा आरोप करण्यात आला हाेता, त्यांचे आपली नवीन महसभेसाठी संमती असल्याचे पत्रच घेऊन गटनेते जगदीश पाटील य ...
व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून एका महिलेसोबत अश्लील चॅटींग करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी शंशयिताच्या मोबाईलचा माग काढत औरंगाबादच्या फुलंब्री येथे त्याला बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सु ...
डांगसौदाणे परिसरातील आई भिलाई डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला अज्ञात माथेफिरूने लावलेल्या आगीत अनेक वन्यजीव, पशुपक्षी यांच्यासोबतच साग, बांबू आदींसह डेरेदार वृक्ष जळून खाक झाले आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु आग आटोक्यात न ...
नाशिक-मुंबई महामार्गावर रायगड नगर शिवारात गुरुवारी (दि.२५) रात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास एका नाट्य कलाकारावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी गोळीबार करत पोबारा केला. सुदैवाने नेम चुकल्याने वाहन चालक थोडक्यात बचावला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा द ...