ओझर टाऊनशिप येथील मिलिंदनगरमधील मजुरी करणाऱ्या महिलेची सातवर्षीय मुलगी गुरुवारी (दि.२५) रात्री दीडच्या सुमारास जवळच राहणाऱ्या चोवीस वर्षीय युवकाने झोपेत असताना पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर आईने बाहेर येऊन अपहरण करणाऱ्यास दग ...
नाशिक - येथे येत्या 25 आणि 26 मार्चला होणाऱ्या पंधराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोल्हापूरच्या डॉ. आनंद पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ...
सटाणा : येथील न्यायालयात जागतिक सामाजिक न्याय दिन उत्सवात साजरा करण्यात आला. यानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी न्यायाधीश विक्रम आव्हाड होते. ...
वडनेरभैरव : जिल्ह्यात अग्रगण्य असलेल्या वडनेरभैरवच्या सरपंचपदी सुनील दत्तात्रेय पाचोरकर यांची तर उपसरपंचपदी योगेश अशोकराव साळुंखे हे अटीतटीच्या लढतीत निवडून आले. ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील मुखेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अमोल जाधव यांची तर उपसरपंचपदी वृषाली पवार यांची बिनविरोध निवड झाली असून स्थापनेनंतर मुखेड ग्रामपंचायतीवर प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ...