डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
बाळासाहेब थोरातांची बॅलेट पेपरवर निवडणुकांची मागणी ...
Nashik Husband wife Crime: नाशिकमध्ये पती-पत्नीने एक्स्प्रेस रेल्वेगाडीसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. ...
हा आजार केवळ मुलासाठीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबासाठी मानसिक व शारीरिकदृष्ट्या खूप थकवणारा असतो. ...
श्रेयाचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील देशवंडी असून तेथेच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रेया हीच घरात मोठी असून तिला लहान बहीण आहे. ...
या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार नसून मतदार यादीतही बदल होणार नसल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर मतदार याद्या विभाजित केल्या जातील. १ जुलैपर्यंत मतदार यादीत जे नाव असेल ते गृहीत धरून मतदार निश्चित होतील असं राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. ...
Petition Against Nishikant Dubey In Nashik Maharashtra: निशिकांत दुबेला धडा शिकवावा लागेल, असे आव्हान देत मनसेने महाराष्ट्रातील कोर्टात याचिका दाखल केली आहे. ...
श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सर्वधर्मसमभाव मानणे म्हणजे षंढपणा असल्याचे मत व्यक्त केलं आहे. ...
नाशिकच्या सातपूर परिसरात एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. ...
नाशकात क्षुल्लक कारणावरुन झालेल्या मारहाणीत एका १० विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...