कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी ज्यांचा अधिकाधिक नागरिकांशी संपर्क येतो, अशा व्यावसायिकांची, सेवा पुरवठादारांची तसेच सर्वाधिक जनसंपर्क असणाऱ्यांची प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने कोरोना चाचणी घेण्याचे निर्देश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. ...
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नाशिक विभागातील असंख्य धारकऱ्यांनी धर्मवीर बलिदान मासनिमित्त नाशिक शहरातील विविध भागांत धर्मवीर बलिदान मास म्हणून रविवारी सामूहिक मुंडन करून घेतले. ...
नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे कार आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या अपघातात एक महिला उपचारादरम्यान ठार झाली असून अन्य तीन जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.१४) रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली . ...
झोडगे येथे जुने महादेव मंदिरासमोरील मोकळ्या जागेत गुंगी आणणारी औषधे, गोळ्या विना परवाना बाळगणाऱ्या मोहंमद आमीन शेख रफीक (२०,रा. नजमाबाद, ग. नं. १ मालेगाव) व नाजीम शेख गफ्फार (१९, रा. महेवीनगर, मालेगाव हायस्कूलजवळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आ ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी व मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाच्या तीव्रतेमुळे कांदा पिकाला तडाखा बसत आहे. उन्हाच्या ... ...
इगतपुरी : तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याचा भरदुपारी शेतात पाहणी करत असलेल्या युवकावर हल्ला झाल्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
दिंडोरी : शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून प्रशासनाने शनिवार व रविवार बाजारपेठ बंद करण्याच्या निर्णयास व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला असून रविवार आठवडे बाजार सोबतच संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने दिंडोरी शहरातील लाखोंची उलाढाल ठप्प होत सर्वत्र श ...
शिरवाडे वणी : शिरवाडे फाट्या नजीक दशमेश पंजाब हॉटेल समोर दोन मोटरसायकलच्या झालेल्या जोरदार अपघातामध्ये चार जण जखमी झाले असून त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहे. ...
दिंडोरी : तालुक्यातील तळेगांव दिंडोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती चव्हाण यांच्या नियोजनानुसार ही मोहीम सुरू करण्यात ...