लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजापूरचे साजिद सय्यद सेना मेडलने सन्मानित - Marathi News | Awarded Sajid Syed Sena Medal of Rajapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूरचे साजिद सय्यद सेना मेडलने सन्मानित

राजापूर : येथील रहिवासी व सध्या जम्मू काश्मीर येथे सेवेत असलेल्या साजिद इब्राहिम सय्यद या सैनिकाने जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आतंकवाद्यांना कंठस्नान घातल्याबद्दल सैन्य दलाकडून त्यांना सेना मेडलने सन्मानित करण्यात आले. ...

चांदवड महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पाय डे साजरा - Marathi News | International Foot Day Celebration at Chandwad College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पाय डे साजरा

चांदवड : येथील आबड लोढा व जैन वरिष्ठ महाविद्यालयामध्ये गणित विभाग व आय.क्यू.ए.सी.तर्फे आंतरराष्ट्रीय पाय डे साजरा झाला. यावेळी ऑनलाइन राष्ट्रीय प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. ...

कांदा उत्पादकांचा आता हमीभावासाठी लढा - Marathi News | Onion growers now fight for guarantees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा उत्पादकांचा आता हमीभावासाठी लढा

लासलगाव : महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कांद्याला किमान प्रति किलो ३० रुपयाचा दर मिळावा यासाठी ह्यआपला कांदा आपलाच भावह्ण या मोहिमेचा शुभारंभ सोमवारी येथील बाजार समितीत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे सं ...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीपूर्व परीक्षा १९ एप्रिलपासून ;पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल - Marathi News | University of Health Sciences Undergraduate Examination from 19th April | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीपूर्व परीक्षा १९ एप्रिलपासून ;पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल

राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीपूर्व परीक्षेच्या पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आला असून आता या परीक्षा १९ एप्रिलपासून होणार आहे. पदवीपूर्व म्हणजे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा २३ मार्चपासून ऑफलाइन प ...

लखमापूर, दहेगाव परिसरात वीज खंडित - Marathi News | Power outage in Lakhmapur, Dahegaon area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लखमापूर, दहेगाव परिसरात वीज खंडित

लखमापूर : शेतीपंपाचा खंडित केलेला वीज पुरवठा महावितरण कंपनीने पूर्ववत सुरू करावा अन्यथा आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, या मागणीचे निवेदन लखमापूर, दहेगाव, वाघळूद आदी परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. ...

त्र्यंबकला कडकडीत बंद - Marathi News | Trimbakala tightly closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकला कडकडीत बंद

त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शनिवारी व रविवारी हे आठवड्यातील दोन दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतल्याने शहरात शुकशुकाट दिसून आला. ...

दोन दिवसांच्या बंदला व्यापारी महासंघाचा विरोध - Marathi News | Opposition to the two-day bandh trade federation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन दिवसांच्या बंदला व्यापारी महासंघाचा विरोध

मनमाड : कोरोना महामारीसाठी प्रशासनाने शनिवार, रविवारऐवजी फक्त रविवारी बंद ठेवण्याची मागणी मनमाड शहर व्यापारी महासंघाने केली आहे. कोरोना महामारीने थैमान घातल्यामुळे सकाळी सात ते सायंकाळी सात या कालावधीत व्यापारी वर्गास परवानगी दिली. तसेच शनिवार, रविवा ...

कोरोनाचा भाजीपाला उत्पादकांना फटका - Marathi News | Corona hits vegetable growers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाचा भाजीपाला उत्पादकांना फटका

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात ग्रामीण भागातील आठवडे बाजार बंद झाल्यामुळे,, त्याचा फटका शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला बसत असून, अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला शेतातच सोडून देण्याची वेळ आली आहे. अगोदरच भाजीपाला पिकातून शेतकऱ्यांचा खर्चही वसूल झालेला नाही, त्यात ...

विंचूरच्या शेतकऱ्याला अडीच लाखांना गंडा - Marathi News | Two and a half lakhs to the farmer of Vinchur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचूरच्या शेतकऱ्याला अडीच लाखांना गंडा

विंचूर : जिल्ह्यात द्राक्ष बागायतदारांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. येथील ज्ञानेश्वर दत्तू जाधव या शेतकऱ्याला द्राक्ष व्यापाऱ्याने अडीच लाखांना गंडावले असून, याप्रकरणी शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. येथील ज्ञानेश्वर जाधव या शेतकऱ्याकडून ...