उन्हाळ्यामुळे सर्व स्तरातून वीजेची मागणी वाढत आहे. सर्वत्र उद्योगधंदे, कारखाने वेगाने सुरू असतानाच उन्हाळ्याची चाहुल व शेतीच्या हंगामाची लगबग यामुळे औद्योगिक, कृषी व घरगुती वीजेचा वापर वाढू लागल्याने मागणी पुर्ण करण्याकरीता प्रयत्न केले जात आहेत. त ...
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत संकेतस्थळावर रविवार (दि. ७) सायंकाळपर्यंत सुमारे ५ हजार ७६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे. नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमधील ४ हजार ५४४ जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात ये ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापठाच्या हिवाळी २०२० सत्राच्या अंतिम वर्षाच्या सर्व आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा सोमवार (दि.८) पासून सुरू होणार आहे. ...
जिल्ह्यात रविवारी (दि.७) तब्बल ५६३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ३२५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, नाशिक ग्रामीणमधून १ बळी गेला असल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या २,१३४ वर पोहोचली आहे. ...
शहरात ठिकठिकाणी फेरीवाले आणि व्यावसायिक असून, त्यांच्याकडून सध्या बाजार शुल्क वसुली जवळपास बंद आहे. त्यामुळे सध्या वार्षिक दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असले तरी ते पुरेसे नसल्याने पाचपट अधिक वसुली करून देण्यासाठी म्हणजेच दहा कोटी रुपयांच्या बाजार फ ...
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक येत्या मंगळवारी (दि.८) होणार असून, त्यासाठी सोमवारी (दि.८) अर्ज दाखल करण्यात येणार आहे. विरोधकांनी अगोदरच हाराकिरी पत्करल्याने भाजपाकडून एकमेव अर्ज दाखल होणार आहे. ...
त्र्यंबकेश्वर रोडवरील महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीच्या आवारात तिघे आधुनिक बंदूकधारी दहशतवादी घुसखोरी करत अंधाधुंद गोळीबार सुरू करतात... अकादमीत एकच धावपळ उडते... पोलीस नियंत्रण कक्षात दूरध्वनी खणखणतो... शीघ्र कृती दलाचे सशस्त्र जवान घटनास्थळी दा ...
ठक्कर बाजार बस स्टँडवर बसमध्ये चढणाऱ्या महिलेची चार तोळ्याची सोन्याची पोत व ६ हजार रुपयांची रोकड असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. ...