----------------------------------------------- चिंचोली प्राथमिक शाळेत महिला दिन सिन्नर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचोली व अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ... ...
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग फैलावताना दिसत असून, प्रशासनाच्या वतीने निर्बंध कडक करण्यात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. ९) शहरात ४११, तर ग्रामीण भागात ७१, मालेगावात ४१ आणि जिल्ह्याबाह ...
महानिर्मितीने विक्रमी वीज निर्मितीचा मंगळवारी (दि.९)) एक टप्पा गाठला. तब्बल १०,४४५ मेगा वॅट वीज निर्मिती एका दिवसात झाली असून, महानिर्मितीच्या इतिहासात ६० वर्षातील सर्वाधिक वीजनिर्मिती ठरली आहे.सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी वीज निर्मिती झाली आहे. ...
सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सर्व विभागांचे नियोजन पूर्ण झाले असले तरी, प्रशासकीय मान्यता देऊन कामांची यादी बांधकाम विभागाला पाठविण्यास विविध विभागांकडून विलंब होत असल्याची बाब गांभीर्याने घेऊन प्रत्येक विभागाने आजच्या आज संबंधित याद्या बांधकाम वि ...
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इगतपुरी तालुक्यातील धार्मिक स्थळे असलेल्या श्री क्षेत्र कावनई व सर्वतीर्थ टाकेद येथे यात्रा कालावधीत तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या पाश्व’भूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
उमराणे येथील ग्रामपंचायतीच्या सहा वाॅर्डातील १७ जागांसाठी १२ मार्च रोजी होत असलेल्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून दोन्ही पॅनेल प्रमुखांकडून आतापर्यंत केलेल्या विकासकामांसह आगामी काळात करावयाच्या विकासकामांचा वचननामा जाहीर करण्यात आल ...
भक्ष्याच्या शोधात भटकंती करताना अंदाजे आठ ते दहा महिन्यांचा बिबट्या पाण्याने भरलेल्या एका विहिरीत कोसळला. पूर्व वन विभागाच्या हद्दीतील सुरगाणा वनपरिक्षेत्रातील बुबळी घाट येथे ही घटना घडली. ...
गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत या रस्त्यांची कामे केल्याचे भासविण्यात आले. प्रत्यक्षात ठेकेदारांनी ही कामे केलीच नसल्याचा आरोप करून याबाबत कोणत्या रस्त्यांची दुरुस्ती ...