नाशिक- कोरोना विरोधातील लढ्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने उपाययेाजना केल्या जात आहेत. एकीकडे सुपर स्प्रेडर्स शोधताना दुसरीकडे लसीकरणावर देखील भर देण्यात येत आहे. सध्या डोस कमी पडल्या असल्या तरी दीड लाख कोविशील्डचे डोस मागवण्यात आले आले आहेत. तर लसी ...
देवगांव : महाराष्ट्र राज्य पूर्व परीक्षा (एमपीएससी) १४ मार्च ऐवजी २१ मार्च रोजी घेण्यात येणार आहे, तर याच दिवशी रेल्वेची परीक्षासुद्धा होणार आहे. वर्षभरापासून असंख्य विद्यार्थी दोन्ही परीक्षांचा अभ्यास करत आहे. त्यामुळे कोणत्यातरी एका परीक्षेला विद्य ...
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने विधानसभेचे हंगामी अध्यक्ष ... ...
त्र्यंबकेश्वर : मार्च-एप्रिल मध्ये वेध लागतात ते त्र्यंबकेश्वरच्या पश्चिम पट्ट्यातील जंगलसंपदा असलेल्या रानमेव्याचे ! जंगलातील करवंदापासून ते जांभळापर्यंत असा रानमेवा आता त्र्यंबकेश्वरच्या बाजारपेठेत दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. मागील वर्षी लॉक डाऊनम ...
वटार : मध्यंतरी अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर पोषक वातावरण तयार झाल्याने ग्रामीण भागातील आंब्याची झाडे हिरवीगार झाली असून त्यावर मोहर बहरल्याने यंदा उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...
नवसैनिकांनी नेहमीच 'सैनिक' धर्म बजावावा आणि भारताची सेवा करत भारतीय सेनेची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सदैव स्मरणात ठेवावा, असे आवाहन ब्रिगेडियर जे.एस.गोराया केले. ...
विनाकारण रात्री बाहेर फिरणारे तसेच मास्कविना सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यांची वारी घडवून आणावी. चार ते पाच तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्याची 'शिक्षा' अशा बेजबाबदार वर्तन करणाऱ्या नागरिकांना 'धडा' शिकवून जाई ...