लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
उसनवारीचे पैसे न  दिल्याने महिलेला मारहाण - Marathi News | Woman beaten for not paying loan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उसनवारीचे पैसे न  दिल्याने महिलेला मारहाण

उसनवार घेतलेले पैसे परत केले नाही म्हणून मावसभावाच्या पत्नीला मारहाण करत विवस्त्र करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नणंदबाईला पोलीसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंप्राळे येथे घडला. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पो ...

जिल्ह्यात पुन्हा अडीच हजार कोरोनाबाधित - Marathi News | Two and a half thousand corona affected in the district again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात पुन्हा अडीच हजार कोरोनाबाधित

जिल्ह्यात  कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असून  कोरोनाचा विळखा शहरासह ग्रामीण भागातही अधिकाधिक घट्ट होत आहे. मंगळवारी (दि.२३) दिवसभरात पुन्हा २ हजार ६४४ कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. सलग चार दिवसांपासून नाशकात दोन हजारांपेक्षा जास्त रु ...

येवल्यातील आराेग्य यंत्रणेची सीईओंकडून झाडाझडती - Marathi News | The CEOs of the health system in Yeola have been sacked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यातील आराेग्य यंत्रणेची सीईओंकडून झाडाझडती

येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत चालले असतानाही त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून पाहिजे त्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग तसेच रुग्णांचा शोध घेतला जात नसल्याचे पाहून मंगळवारी जिल्हा  परिषदेच् ...

जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर उन्हाळ कांदा लागवड - Marathi News | Summer onion cultivation on 1.5 lakh hectares in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर उन्हाळ कांदा लागवड

मागील काही दिवसांपासून उन्हाळ कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या असून यावर्षी तब्बल १ लाख ६६ हजार ५०३ हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली असून यात सटाणा तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यात ४६ हजार ९०२ हेक्टर ...

एनडीसीसी प्रशासक समितीतून तुषार पगार यांचा राजीनामा - Marathi News | Tushar Pagar resigns from NDCC Administrative Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एनडीसीसी प्रशासक समितीतून तुषार पगार यांचा राजीनामा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सहकार खात्याने सोमवारी (दि.२२) प्रशासक नियुक्त केले खरे मात्र, त्याची शाई वाळण्याच्या आतच तुषार पगार या सदस्याने राजीनामा दिला आहे. तज्ज्ञ सदस्यांच्या या राजीनाम्यामुळे प्रशासक समितीचा प्रारंभच अडखळत झाला आहे.. ...

जिल्हाधिकाऱ्यांकडून सिन्नरला मिठाईचे दुकान सील - Marathi News | The Collector sealed the sweet shop to Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हाधिकाऱ्यांकडून सिन्नरला मिठाईचे दुकान सील

सिन्नर शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्वत: शहरातील रस्त्यावर फिरुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. मिठाई दुकानात नियमांच ...

गोदावरीला प्रदूषणमुक्त करा : भारती पवार  - Marathi News | Make Godavari pollution free: Bharti Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरीला प्रदूषणमुक्त करा : भारती पवार 

धार्मिक महत्त्व असलेल्या गोदावरी नदीत केमिकलयुक्त पाणी मिसळत असल्याने प्रदूषण वाढले असून, गोदावरीसह नांदूर-मधमेश्वर येथे केंद्र व राज्य सरकारच्या मार्फत स्वच्छता अभियान राबवून प्रदूषण मुक्ती साधण्याची मागणी दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी संस ...

नगरसूलला सहा दिवस जनता कर्फ्यू - Marathi News | Six-day public curfew on Nagarsul | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसूलला सहा दिवस जनता कर्फ्यू

येवला तालुक्यातील नगरसूल येथे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर दि. २४ ते दि. २९ मार्च असा सहा दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. ...

दाभाडीत घरफोडी; लाखाेंचा ऐवज लंपास - Marathi News | Burglary; Lampas worth lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दाभाडीत घरफोडी; लाखाेंचा ऐवज लंपास

मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे गिरणा कारखाना रस्त्यावर असलेल्या दत्तनगरमध्ये धाडसी घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्यांनी  सोन्या चांदीचे दागिने व २४ हजारांची रोकड असा  एकूण १ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.   ...