नाशिक- शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा एकदा सुपर स्प्रेडर्सला वेळीच शोधून त्यावर उपचार करण्याची रणनीती महापालिकेने आखली आहे. त्या अंतर्गत तीस पथके तयार करण्यात आली असून त्यांनी आरटीपीसीआर आणि ँअटीजेन अशा चौदशे चाचण्या करण्यात आ ...
चांदोरी : उन्हाची झळा... घामाच्या धारा...अन् त्यातून येणारे आजारपण... गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून उन्हाच्या तडाख्याने घराबाहेर पडणे मुश्किल होऊन बसले आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा फटका बसण्याची शक्यता असते. अशा वेळी प्रतिबंधात्म ...
देवळा : वासोळ येथे थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून, याबाबत सहायक अभियंता दीपक गांगुर्डे यांनी देवळा पोलिसांत तक्रार द ...
त्र्यंबकेश्वर : खाड्यांची वाडी ते शास्त्री नगर रस्त्यावर दुचाकीस्वार युवकाला अडवून सात जणांनी केलेल्या मारहाणीत वाघेरा येथील युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोमवारी (दि. १६) हरसूल पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...
येवला : थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडणे तत्काळ थांबवावे तसेच चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी प्रहार संघटनेने प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
मनमाड : शहरात गेल्या काही दिवसांपासून रोज कोरोनाबाधित आढळून येत असताना वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांपाठोपाठ आता रेल्वेच्या कारखान्यातदेखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ८ ते १० कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना लागण होऊ नये यासाठ ...
नांदगाव : शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून जमीनमालकाने रस्ताच बंद करून टाकल्याने गुरुकृपा नगर भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार माणिकचंद कासलीवाल एज्युकेशन संस्थेचे सरचिटणीस विजय चोपडा व अन्य नागरिकांनी पालिकेच् ...
देवळा : तालुक्यात तीन दिवसात शंभर कोरोना रुग्ण आढळून आले असून रुग्ण वाढीचा हा वेग प्रशासनाला चिंतेत टाकणारा असला तरी नागरिक मात्र अद्यापही बेफिकिर असल्याचे चित्र आहे. ...