नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाला असून बुधवारी (दि. १७) दिवसभरात तब्बल २१४६ इतके बाधित रुग्ण आढळले आहे. ही आजवरची एकाच दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. ...
वणी : दिंडोरी तालुक्यातील ओझे शिवारात शेतजमिनीतील क्षतिग्रस्त विद्युत पोलचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या महिला तलाठी यांना दमदाटी करत मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ओझे येथील पाच संशयितांवर विनयभंगासह दंगलीचा गुन्हा दिंडोरी पोलिसात दाखल ...
नगरसूल : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांचे व्यावसायिकांकडून उल्लंघन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी येथे बाजारपेठेची पाहणी केली असता कोविड नियमांचे उल्लंघन केल्या ...
नांदगाव : ह्यआज लस शिल्लक नाही...उद्या या...ह्ण असे सांगण्यात आल्याने, १० कि.मी. अंतरावरून घरी परतलेल्या व्यक्तीला काही वेळातच आपले लसीकरण यशस्वी झाल्याचा संदेश मोबाइलवर पाठविला गेल्याने, एका ज्येष्ठ नागरिकाला चक्रावून सोडले. तालुक्यात एकीकडे आरोग्य ...
राजापूर : सध्या लग्नसराईचे दिवस असून, यातील खंडोबाचे जागरण हा अविभाज्य भाग मानला जातो. प्रथेपरंपरेनुसार चालत आलेल्या या धार्मिक कार्यक्रमात सध्या कोरोनाने ह्यगोंधळह्ण घातल्यामुळे सर्वाधिक फटका वाघ्यामुरळी या कलाकारांना बसला आहे. ...
पेठ : कोरोना प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात आवश्यक ते नियमांचे पालन करून पेठ तालुक्यात धार्मिक कार्यक्रमांना रितसर परवानगी मिळावी, अशी मागणी वारकरी महामंडळाच्या वतीने निवेदनाव्दारे केली आहे. ...
पाटोदा : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा व मागील वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटामुळे द्राक्ष पिकास अपेक्षित भाव मिळत नसल्याने द्राक्ष शेती तोट्याची होऊ लागली आहे. या त्रासामुळेच काही ोशेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालविली आ ...
देवळा : एक महिन्यापासून फरार असलेला देवळा मुद्रांक घोटाळा प्रकरणातील मुख्य सुत्रधार चंद्रकांत उर्फ गोटु देवाजी वाघ ( रा. गिरणारे, ता. देवळा ) हा मंगळवारी रात्री कळवण पोलिसांना शरण आला. ...