पंचवटी : तपोवन परिसरातील साधुग्राममधील अंतर्गत रस्त्याने मुख्य रस्त्याकडे भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोवरील चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पोने रस्त्याच्या कडेला गप्पा करत उभ्या असलेल्या तिघांना चिरडले. यामध्ये एक अल्पवयीन मुलगा जागीच ठार झाला, तर दोघा दुचा ...
नाशिक : केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी विमाधारकांच्या विरोधाला न जुमानता आयुर्विमा महामंडळातील निर्गुंतवणुकीसंबंधीचे विधेयक लोकसभेमध्ये मांडले असून त्यामुळे आयुर्विमा महामंडळाची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू करण्यात आलेली आहे. तसेच विमा क्षेत्रात ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने सलग दुसऱ्या दिवशी कहर केला असून, बाधित संख्येचा पुन्हा भयावह विस्फोट झाला आहे. गुरुवारी (दि. १८) दिवसभरात तब्बल २४२१ इतके बाधित रुग्ण आढळले असून, हा एकाच दिवसातील बाधितांचा सर्वात मोठा उच्चांक ठरला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह ...
नाशिक - कोरोनाविरोधातील लढ्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहेत. एकीकडे सुपर स्प्रेडर्स शोधताना दुसरीकडे लसीकरणावरही भर देण्यात येत आहे. सध्या डोस कमी पडले असल्या तरी दीड लाख कोविशिल्डचे डोस मागवण्यात आले आहेत; तर लसीकरणात अडचणी ...
नाशिकरोड : कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करणारे, नागरिक, व्यावसायिक यांच्यावर नाशिकरोडला पोलीस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई सुरू केली असून, त्यात २८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...
नाशिक : भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्र नाशिकरोड येथून २७४ प्रशिक्षणार्थी नवसैनिकांची तुकडी गुरुवारी (दि.१८) देशसेवेत दाखल झाली. ४२ आठवड्यांचे खडतर सैनिकी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करत ह्यतोपचीह्ण म्हणून स्वत:ला सिद्ध करणाऱ्या नवसैनिकांनी लष्करी थ ...
नाशिक : शहरातील पंचवटी भागात पाच वर्षांपूर्वी झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार न्यायालयात सुनावणीसाठी तारखेला हजर राहिले असता एका सराईत गुंडाने दुसऱ्या गुन्हेगाराला न्यायालयाच्या परिसरातच जिवे ठार मारण्याची धमकी देत ५० हजारांची खंडणी ...
नाशिक : जळगाव महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री तसेच स्थानिक नेतृत्वाने जळगावकरांना दिलेला विकासाचा शब्द पाळला नाही. त्यामुळेच भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान करून महापालिकेवर भगवा फडकविला, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भु ...
सिस्को : कोरोना महामारीचा प्रसार झपाट्याने वाढत असून, यावर उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने ज्येष्ठांना मोफत लस देण्याची मोहीम हाती घेतली आहे; परंतु या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या उपकेंद्रावर सोयीऐवजी गैरसोयच अधिक असल्याने, ज्येष्ठांना उन्हाच्या दिवस ...