विंचूर : विंचूर-लासलगाव रस्त्यावरील मंजुळा पॅलेसच्या समोर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुण जागीच ठार झाले. दुचाकीला धडक दिल्यानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूलाच शेतात असलेल्या शेतमजुराच्या घरात घुसल्याने चार जण जखमी झाले. विवेक दरेकर व शेखर रमेश गुंज ...
नांदगांव : तालुक्यातील अमोदे परिसरात शनिवारी (दि.२०) सायंकाळी चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसासह काही प्रमाणात गारपीट झाल्याने शेती पिकाचे नुकसान झाले. ...
त्र्यंबकेश्वर : शासनाच्या नवीन निर्बंधानुसार प्रत्येक शनिवार व रविवार त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्णतः बंद ठेवले जात असून भाविकांना येथे मनाई करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वर परिसर भाविकांविना सुना सुना झाला असून निर्बंधाने सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. ...
नाशिक : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना काही केंद्रांवर लस संपुष्टात येऊन नागरिकांना परत जावे लागण्याचे प्रकार गत आठवडाभरात दोन वेळा झाले. मात्र, शनिवारी (दि. २०) पुन्हा १५ हजार लसींचा डोस दाखल झाल्यामुळे लसीकरण सुरळीतपणे पार पडले. मात् ...
ओझरटाऊनशिप : ओझर व टाऊनशिप परिसरात शनिवारी २९ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने ओझर सह परिसरातील आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण संख्या १४६५ झाली आहे. आतापर्यंत ३२ जणांचा म्रुत्यू झाला असुन १२६९ रुग्ण बरे झाले आहेत. १६४ रुग्णावर उपचार सुरू आहे. ...