काठे गल्ली सिग्नलवर ते थांबले असता तेथे दोघे अनोळखी इसम आले. त्यांनी त्यांच्या कारची काच वाजवून चर्चा करायची आहे, असे सांगितले. त्यांनी त्या दोघांना कारमध्ये बसविले अन् दर्यानी यांनी येथे मोठी चूक केली. ...
एका सेवानिवृत्त प्राध्यापकाने त्याच्या ७६वर्षांच्या पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत: साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ...