लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गरवारे पॉइन्टजवळ  कंटेनरचालकाची लुटमार - Marathi News | Looting of container operator near Garware Point | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गरवारे पॉइन्टजवळ  कंटेनरचालकाची लुटमार

महामार्गावर शनिवारी (दि.१३) मध्यरात्री मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरला  गरवारे पॉईन्टजवळ रस्त्यावर वाहनांच्या साहाय्याने रोखत चार अज्ञात चोरट्यांनी कंटेनर चालकाची लुटमार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी  अज्ञात चोरट्यांवर गुन्ह ...

कोविड किटसह विद्यार्थ्यांनी दिली एमपीएससी परीक्षा  - Marathi News | Students took MPSC exam with Kovid Kit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोविड किटसह विद्यार्थ्यांनी दिली एमपीएससी परीक्षा 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तब्बल दोन वर्षांनंतर घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेला नाशिकमधील ४६ परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ११ हजार ७४८ परीक्षार्थींनी हजेरी लावली, तर तब्बल ६ हजार ३२३ जणांनी या परीक्षेला दांडी मारली. विशेष म्हणजे सकाळच् ...

गुदामातून २१ बोकड पळविणारा ताब्यात - Marathi News | 21 goat smugglers arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुदामातून २१ बोकड पळविणारा ताब्यात

सातपूर भागातील एका मटणविक्री करणाऱ्या दुकानाजवळील गुदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८४ हजार रुपयांचे २१ लहान-मोठे बोकड गायब केल्याची घटना बुधवारी (दि.१७) उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शोध पथकाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून एका सं ...

चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार - Marathi News | Four-year-old Chimurdi tortured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

आडगाव पोलीस ठाणे हद्दीत एका चार वर्षीय चिमुरडीवर २८ वर्षीय युवकाने खाऊचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

शहरातील बाजारपेठेतील रस्ते मोकळे - Marathi News | The streets of the city market are open | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील बाजारपेठेतील रस्ते मोकळे

जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधाच्या दुसऱ्या आठवड्यात रविवारच्या दिवशी बाजारपेठेतील रस्ते मोकळे दिसत होते. प्रमुख बाजारपेठांमधील दुकाने बंद असल्याने बाजारात शांतता पसरली होती तर खाद्यपदार्थांची अनेक दुकाने सुरू असल्याने या दुकानांपुढे ग्राहकां ...

जिल्हा बँकेचा कारभार जाणार प्रशासकाच्या हाती - Marathi News | The administration of the district bank will be in the hands of the administrator | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बँकेचा कारभार जाणार प्रशासकाच्या हाती

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकच्या संचालक मंडळावरील बरखास्ती उच्च न्यायालयाने उठविल्यामुळे बँकेचा कारभार प्रशासकाच्या हाती सोपविला जाणार असून, उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची तूर्त कोणत्याही संचालकाची तयारी दिसत नाही ...

...अखेर मालेगाव येथील मोहन चित्रपटगृह केले कुलूपबंद - Marathi News | ... finally Mohan Cinema in Malegaon was locked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अखेर मालेगाव येथील मोहन चित्रपटगृह केले कुलूपबंद

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून शासनातर्फे जमावबंदीचा आदेश असताना शहरातील मोहन चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीवर मोठ्या   प्रमाणात गर्दी केल्याप्रकरणी  महापालिकेतर्फे संबधित चित्रपटगृहाच्या चालकास नोटीस बजावण्यात आली असून  पुढील आदेशापर्यंत चित्रपट ...

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भाविकांवाचून शुकशुकाट - Marathi News | In the Trimbakeshwar temple area, devotees are left alone | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भाविकांवाचून शुकशुकाट

शासनाच्या नवीन निर्बंधानुसार प्रत्येक शनिवार व रविवार त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्णतः बंद ठेवले जात असून भाविकांना येथे मनाई करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वर परिसर भाविकांविना सुना सुना झाला असून निर्बंधाने सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे.  ...

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Suicide of a grape grower | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या

खेडगाव : येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी बाळासाहेब बाबुराब ठुबे यांनी विषारी कीटकनाशक घेऊन आपल्या द्राक्ष बागेत जीवन संपवले. ...