लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
------------------------ कांद्याच्या दरात घसरण सिन्नर : तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील उपबाजारात सोमवारी बारा हजार क्विंटलची आवक झाली होती. लाल कांद्यास ... ...
कोरोनाचे महासंकट आणि त्यामुळे देशभरात झालेला लॉकडाऊन. कधी स्वप्नातही आलेला नाही असा कटू अनुभव. खरे तर तो साऱ्यांनीच अनुभवला. मात्र नाशिकच्या जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी लॉकडाऊनच्या वर्षपूर्ती निमित्त आपल्या काव्यात्मक भावना अचूक व्यक्त केल्या आणि ...
शेतकऱ्यांना शेतात पिकवले ते विकण्यासाठी मालेगावी ६५० एकरावर कृषी महाविद्यालये साकारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शासनाच्या कृषी विभागाकडून सुरू आहे. यातील पहिलाच प्रकल्प तालुक्यातील ...
सटाणा तालुक्यात गारपीट आणि अवकाळी चा कहर सुरूच असून मंगळवारी सायंकाळी केरसाणे परिसरात तब्बल आठ मिनिटे गारपीट झाल्याने कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो पीक भुईसपाट होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. ...
उसनवार घेतलेले पैसे परत केले नाही म्हणून मावसभावाच्या पत्नीला मारहाण करत विवस्त्र करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नणंदबाईला पोलीसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंप्राळे येथे घडला. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पो ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असून कोरोनाचा विळखा शहरासह ग्रामीण भागातही अधिकाधिक घट्ट होत आहे. मंगळवारी (दि.२३) दिवसभरात पुन्हा २ हजार ६४४ कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. सलग चार दिवसांपासून नाशकात दोन हजारांपेक्षा जास्त रु ...
येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत चालले असतानाही त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून पाहिजे त्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग तसेच रुग्णांचा शोध घेतला जात नसल्याचे पाहून मंगळवारी जिल्हा परिषदेच् ...
मागील काही दिवसांपासून उन्हाळ कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या असून यावर्षी तब्बल १ लाख ६६ हजार ५०३ हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली असून यात सटाणा तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यात ४६ हजार ९०२ हेक्टर ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सहकार खात्याने सोमवारी (दि.२२) प्रशासक नियुक्त केले खरे मात्र, त्याची शाई वाळण्याच्या आतच तुषार पगार या सदस्याने राजीनामा दिला आहे. तज्ज्ञ सदस्यांच्या या राजीनाम्यामुळे प्रशासक समितीचा प्रारंभच अडखळत झाला आहे.. ...
सिन्नर शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्वत: शहरातील रस्त्यावर फिरुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. मिठाई दुकानात नियमांच ...