त्र्यंबकेश्वर : मुलीचा विवाह गुरुवारी दुपारी संपन्न होत असतांना अचानक विवाह सोहळ्यात पोलिसांनी केवळ ५० लोकांची विवाहास परवानगी असतांना जवळपास ३०० ते ४०० व-हाडी मंडळी उपस्थित होते. यावेळी कोव्हीड -१९ च्या त्रिसुत्री नियमांचे उल्लंघन केल्याने विवाह सोह ...
वणी : सुरागाणा तालुक्यातील बेपत्ता युवकाचा मृतदेह चार दिवसानंतर जोपुळ शिवारातील कालव्यात आढळुन आला असुन मृतदेहाची अवस्था पाहून जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. ...
दिंडोरी : तालुक्यात महसूल प्रशासनाने सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला शिवरस्ते व शिवाररस्ते खुले करण्याची धडक मोहीम राबवित एकाच दिवसात तालुक्यातील २२ शिवरस्ते खुले करुन दिले. ...
सायखेडा : यंदा सुद्धा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या द्राक्ष बागेची खरड छाटणी व्हावी यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. ...
नाशिक- राज्य सरकारने महिलांना मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्याची घेाषणा केली असली तरी त्यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिध्द झाल्यानंतर या सवलत योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात महिलांना लाभ मिळेल असे वाटत नाही असे मत नाशिक येथील बांधकाम क्षेत्रातील तज्ज ...