लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने सलग सात दिवस दोन हजाराचा टप्पा ओलांडल्यानंतर आठव्या दिवशी तब्बल तीन हजारांचा आकडा ओलांडून तब्बल ३३३८ बाधित संख्येपर्यंत मजल मारली आहे. बुधवारी (दि. २४) दिवसभरात तब्बल १५ बळीदेखील गेल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे. त्य ...
नाशिक- महापालिकेच्या पोटनिवडणूकीची प्रक्रीया थांबली असली तरी प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणूका घेण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवण्यात आला आहे. नाशिक महापालकेच्या पूर्व, पश्चिम, सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरो ...
नाशिक: जमिनीसंदर्भातील व्यवहरासाठी लागणारे डिजिटलाईजड् स्वाक्षरीचे सातबारा उतारे ई-गर्व्हनन्सच्याच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याने नाशिक जिल्ह्यात २१ लाख २२ हजार १५५ सातबारा उतारे नागरिकांनी डाऊनलोड करून मिळविले आहेत. या सुविधेमुळे शासकीय यंत्रणेवरील ...
पंचवटी : रात्रीच्या अंधारात राज्य व राष्ट्रीय महामार्गावर दबा धरून मालवाहू वाहनांना दुचाकींच्या सहाय्याने रोखत ट्रक-कंटेनर चालकांना शस्त्रांचा धाक दाखवून जबरी लूट करणाऱ्या टोळीचा पंचवटी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दरोडा टाकणाऱ्या टोळीतील स ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूल गटातील जातेगाव बुद्रुक परिसरात चिकनगुनिया व डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे जातेगाव व परिसरात सुमारे २०० च्या वर रुग्णांना गुडघ्याला, हात व पायांना सूज येणे आदी लक्षणे दि ...
नाशिक : जगात क्षयरोग (टीबी) झपाट्याने वाढत असून भारताचा क्रमांक अव्वल आहे. जगाच्या तुलनेत २४ टक्के भारतात असून महाराष्ट्रात १० टक्के अशी आकडेवारी तज्ञांच्या वतीने वर्तविले जाते. तरी सुद्धा नाशिक आरोग्य विभागाने क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी कंबर कसल ...
लोहोणेर : येथील गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बडोदा बँक शाखेचे आर्थिक व्यवहार नेटवर्क खंडित असल्याने ठप्प झाले होते. स्थगित झालेले कामकाज पूर्ववत सुरू केल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. याबाबत लोकमतमध्ये बातमी प्रसिद्ध होताच वरिष्ठ ...
निफाड : परिसरात गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या द्राक्षबागांची पाहणी माजी आमदार अनिल कदम यांनी केली. बाळासाहेब शेळके, धनंजय तांबे यांच्या नुकसानग्रस्त द्राक्षबागेची पाहणी केली. ...
सर्वतीर्थ टाकेद : धामणगाव येथील एस. एम. बी. टी. रुग्णालय आवारात महिनाभरापासून भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालय कॅम्पसमधून पार्किंग केलेल्या ठिकाणांहून दुचाकी चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील आशाकिरण वाडी मोगरे येथे आनंदतरंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाहीर उत्तमराव गायकर यांनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ४५ व्यक्तींनी रक्तदान केले. ...