विंचूर : येथे विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांवर प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. तसेच गावातील दुकानांमध्ये मास्क, सॅनिटायझर यांसह कोरोना नियमावलीचे पालन होत आहे की नाही याबाबत पाहणी केली. ...
पिंपळगाव बसवंत : शेतकरी व सर्वसामान्य जनतेकडून सुरू असलेली सक्तीची वीजवसुली त्वरित थांबवावी व १०० कोटींची खडणी वसुली करण्यास सांगणाऱ्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी पिंपळगाव बसवंत शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने निफाड फाटा परिसरात आंदोलन क ...
येवला : कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने शहरातील तीन दुकाने ३१ मार्चपर्यत सील करण्यात आली आहेत. तहसीलदार प्रमोद हिले हे महसूल विभागाच्या पथकासह शहरात पाहणी करत असताना नियमांची पायमल्ली करणाऱ्या जब्रेश्वर खुंट येथील पुष्कराज ज्वेलर्स, बाजारपेठेतील अथर ...
अभोणा : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्याकरिता प्रशासन यंत्रणा कार्यरत असताना शासनाने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करीत विनामास्क फिरणाऱ्या दुचाकी, चारचाकी तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. ...
वणी : भरधाव वेगातील १२ टायर ट्रकने पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने ५० वर्षीय महिला जागीच ठार झाली, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालकाला पाठलाग करुन पकडण्यात यश आले. ...
नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत असून त्याचा महापालिकेलाही त्याचा विळखा बसू लागला आहे. काेरोना विषय हाताळणारे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे आणि कोविड सेलचे प्रमुख डॉ. आवेश पलोड यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल् ...
वणी : भरधाव वेगातील बारा टायर ट्रकने पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने पन्नास वर्षीय महीला जागीच ठार झाली, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालाकाला पाठलाग करुन पकडण्यात यश आले. ...