मी जे वक्तव्य ज्या आधारे केले होते तो आधार ज्यांनी निर्माण केला होता त्यांनी याबाबत पाहावे. माझ्याकडून चुकीच्या आधारे वक्तव्य केले गेले हे माझ्या कालांतराने लक्षात आले असं संजय राऊतांनी म्हटलं. तर राऊतांनी माफी मागितल्याने खटला मागे घेत असल्याचे दादा ...
शिंदेसेनेच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत सदर तसबीर हटविण्याच्या मागणीसाठी मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत निवेदन दिले होते. ...
तक्रारदाराने अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयाकडे अपील सादर केले होते. तक्रारदाराने ढेरिंगे यांची भेट घेतली तेव्हा त्याने ५० हजारांची लाच मागितली. ...
नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी वेगाने तयारी सुरू आहे. देश आणि जगभरातून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच्या सेवांचेही नियोजन केले जात आहे. ...
नाशिक महापालिकेच्या उपमहापौर नियुक्तीवर वाद उफाळला. त्यानंतर मंगळवारी (१० फेब्रुवारी) रात्री ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोजक्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. ...
Nashik Airport expansion project: वाढलेली विमानतळ क्षमता, जलद कार्गो सुविधा आणि आधुनिक लॉजिस्टिक्स व्यवस्थेमुळे अंबड, सातपूर, सिन्नर, मालेगाव व इगतपुरी येथील औद्योगिक वसाहतींना थेट फायदा होणार आहे. ...