नांदूरवैद्य: इगतपुरी तालुक्यात गेल्या चार दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने, परिसरातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, गोंदे दुमाला, कुऱ्हेगाव आदीं गावांसह गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतींचा वीजपुरवठा खं ...
पिंपळगाव बसवंत : जोपूळ रोड बाजार समिती परिसरात वाहनचालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावर आदळून कांद्याने भरलेले पिकअप वाहन भररस्त्यावर पलटी झाले. या अपघातात कांद्याचे व वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंगळवारी (दि. ४) पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडलेल ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात कोरोनाच्या महामारीमुळे नागरिक त्रस्त असताना आता कोंबड्यांवर संकट उभे ठाकले असून, कोंबड्यांतील मानमोडी ... ...
लासलगाव : निफाड तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना होत असल्याने मंगळवारी पॉझीटीव्ह रूग्णाची संख्या कमी झाली आहे. मागील काही आठवड्यापासुन दररोज ३०० च्या आसपास येणारी कोरोना रुग्ण संख्या आज दिवसभरात १८५ होती. ...
दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी ठोकळवाडीतील आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दिवस रात्र वणवण फिरावे लागत आहे. तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मायदरा-धानोशी येथील ... ...