विंचूर : विंचूरला पाणीपुरवठा करणाऱ्या सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीस गाजरवाडी येथे गळती लागल्याने विंचूरचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. चार ते पाच दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ...
नाशिक : राज्य शासनाने राज्यात कडक निर्बंध लागू करताना परवानाधारक रिक्षा चालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये मदत करण्याची घोषणा केली आहे. परंतु या घोषणेला आता महिना उलटत आला तरी मालेगाव शहरातील परवानाधारक सुमारे ६ हजार रिक्षा चालक अद्याप शासकीय मदतीच्या ...
येवला : तालुक्यात पाणीटंचाईची समस्या डोके वर काढत असून सध्या २० गावांसह ११ वाड्यांना १३ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. असे असले तरी ५ गावे आणि ६ वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने या गाव-वाड्यांनी ...
चांदवड : येथील शासकीय विश्रामगृह येथे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी चांदवड उपजिल्हा रु ग्णालय येथे सुरू झालेल्या कोविड व ट्रामा केअर सेंटर संदर्भात येणाऱ्या अडचणीबद्दल बैठक घेऊन मार्गदर्शन केले. ...
मांडवड : लक्ष्मीनगर या गावातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतात मातीपेक्षा त्यामध्ये दगड-गोटेच अधिक असल्याने शेतीकरणे अतिशय अवघड होत असल्याने त्यावर पयार्य म्हणून येथील एका युवकाने कातीमधून दगड-गोटे वेगळे करण्याचे मशीन उपलब्ध करुन लक्ष्मीनगरातील शेतकऱ्यांना ...
चांदवड : तालुक्यातील सोग्रस या अवघ्या १,५४२ लोकसंख्या असलेल्या गावाने आदर्श निर्माण करत शासनाच्या मदतीची वाट न बघता जिल्हा परिषदेच्या शाळेतच विलगीकरण कक्षाची स्थापना केली आहे. जमिनीवरच सुमारे २५ ते ३० गाद्या टाकून गावातील रुग्णांची सोय केली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा छोट्या गावात देखील प्रादुर्भाव दिसू लागला आहे. परिणामी अनेकांना जीवास मुकावे लागत आहे, तर गावात संचारबंदी आणि उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, अशा परिस्थितीत गावातून कोरोना ...
नाशिक : इंदिरानगर येथील शिल्पा देवीदास कोठावदे (३६) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यानंतर २४ तासांच्या आत त्यांचे पती देवीदास मधुकर कोठावदे (४३) यांचेही निधन झाले. ...
इगतपुरी : रुग्णांचा ऑक्सिजन तपासण्यासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिमिटर संख्या कमी पडत असल्याचे समजताच किसान सभेचे तालुकाध्यक्ष मदन चोरडिया यांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला १० ऑक्सिमीटर भेट दिले. ...