Nashik Crime News: हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील आरोपी पोलीस ठाण्यातून फरार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसाने पकडलेले असताना आरोपीने हाताला झटका दिला आणि मित्राच्या स्कुटीवर बसून फरार झाला. ...
Nashik Kumbh Mela Next: नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जोरात तयारी सुरू झाली आहे. विभागीय आयुक्तांनी रस्त्याच्या कामांना वेग देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात कोणत्या रस्त्यांच्या कामांचा समावेश आहेत? ...
नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या स्थापनेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या मधुकर झेंडे यांनी अ. भा. मराठी नाट्यपरिषद नाशिक शाखेचे अध्यक्षपद देखील भूषविले होते. ...