शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ओझरला सात दुचाकींसह तीन चोरटे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 01:20 IST

ओझर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने संशयास्पद आढळून आलेल्या तीन चोरट्यांकडून सात मोटारसायकली हस्तगत केल्या असून, त्यांना अटक केली आहे.

ओझर टाऊनशिप : ओझर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने संशयास्पद आढळून आलेल्या तीन चोरट्यांकडून सात मोटारसायकली हस्तगत केल्या असून, त्यांना अटक केली आहे.पोलीस  कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना त्यांना  एका मोटारसायकलवर तीन जण बसलेले आढळले. पोलिसांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा  त्यांनी तिघांनाही पकडून त्यांच्याकडून चोरीच्या सात मोटारसायकली हस्तगत केल्या.  ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक राहटे यांच्यासह ओझर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे अनुपम जाधव, किशोर अहिराव, इम्रान खान, नितीन करंडे हे ओझर परिसरात गस्त घालत असताना भारत विधाते (रा. जानोरी), राहुल सोनवणे ऊर्फ (नाइनव्या), किरण कर्डक ऊर्फ (के.के) हे शाइन मोटारसायकलवर बसलेले आढळले असता गुन्हे शोध पथकाने त्यांना थांबवून त्यांच्याजवळील मोटारसायकलीबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी शाइन मोटारसायकल  सातपूर येथून चोरली असल्याचे सांगितले. पोलिसांनी  त्यांना ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता  त्यांनी ओझर, पंचवटी, खेरवाडी, नाशिक रोड, नाशिक तालुका येथून एकूण ७ वाहने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना अटक करून  त्यांच्याकडून ७ वाहने हस्तगत केली. याबाबत अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना तोडमल व स्वप्नील जाधव हे करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी