जम्मू काश्मीरमधील ३७० कलम रदद केल्याबद्दल ओझरला आदिवाशी आघाडीतर्फे फोडले फटाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 22:36 IST2019-08-06T22:35:04+5:302019-08-06T22:36:51+5:30
ओझरटाऊनशिप : पंतप्रधान नरेंद्र मोदी व अतिमत शहा यांनी जम्मु काश्मीर मधील कलम ३७० व ३५ अ रद्द केल्यानिमित्त येथील भारतीय जनता पार्टी, आदिवासी आघाडी, निफाड तालुका पदाधिकारी,कार्यकर्ते व ओझर येथील ग्रामस्थांनी फटाक्यांची आतशबाजी करून व पेढे वाटून आनंद साजरा केला.

ओझर येथे भगवा झेंडा उंचाऊन आनंदोत्सव साजरा करतांना भाजपा आदिवासी आघाडीचे दिपक श्रीखंडे, पदाधिकारी व कार्यकर्ते.
ठळक मुद्देपेढे वाटून आनंद साजरा केला.
ओझरटाऊनशिप : पंतप्रधान नरेंद्र मोदी व अतिमत शहा यांनी जम्मु काश्मीर मधील कलम ३७० व ३५ अ रद्द केल्यानिमित्त येथील भारतीय जनता पार्टी, आदिवासी आघाडी, निफाड तालुका पदाधिकारी,कार्यकर्ते व ओझर येथील ग्रामस्थांनी फटाक्यांची आतशबाजी करून व पेढे वाटून आनंद साजरा केला.
यावेळी दिपक श्रीखंडे, प्रशांत गोसावी, रतन बांडे, नितीन जाधव, श्रीराम आढाव, नंदु नांवदर, राजेंद्र सोनवणे, किशोर कदम, सुधीर राजगुरु, रामदास विसते, संतोष बंदरे, शब्बीर खाटीक, राहुल शार्दुल, एकनाथ रकीबे, प्रकाश महाले, प्रशांत पगार, माजी सैनिक ओम चौरे, एकनाथ चौरे, बबन भरविरकर, रांधवन, शिवदास पाटील आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.