ओझरला आढळले १३ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 00:51 IST2021-05-18T21:17:20+5:302021-05-19T00:51:48+5:30
ओझरटाऊनशिप : ओझर येथे मंगळवारी (दि. १३ रुग्ण कोरोनाबाधित आढळुन आले.

ओझरला आढळले १३ नवीन रुग्ण
ठळक मुद्देकोरोनाबाधित रुग्णसंख्या एकूण ४५१७ झाली
ओझरटाऊनशिप : ओझर येथे मंगळवारी (दि. १३ रुग्ण कोरोनाबाधित आढळुन आले.
ओझरसह परिसरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या एकूण ४५१७ झाली आहे. त्यापैकी १४२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ४२५० रुग्ण बरे झाले असून १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ११ रुग्णांवर रुग्णालयात तर ११४ रुग्ण घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेत आहेत.