ओझरला शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 16:18 IST2019-06-06T16:17:29+5:302019-06-06T16:18:33+5:30

ओझर:येथे अखिल भारतीय मराठा महासंघ व शिवप्रेमी यांचे कडून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.इंदिरा गांधी चौकातील मराठा महासंघाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ व अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

 Ozar celebrates Shivrajyabhishek's day with excitement | ओझरला शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

ओझरला शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

ठळक मुद्देमराठा महासंघाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ व अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.


ओझर:येथे अखिल भारतीय मराठा महासंघ व शिवप्रेमी यांचे कडून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.इंदिरा गांधी चौकातील मराठा महासंघाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ व अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला.यावेळी अध्यक्ष दीपक जाधव, प्रकाश महाल,े दौलत देवकर ,शिवाजी पगार ,बाळासाहेब जाधव, प्रवीण लद्धा, रामनाथ वाबळे, मोतीराम शेळके, सुरेश कदम, एकनाथ गडेकर, अशोक चौधरी, बाळासाहेब कदम, भाऊसाहेब पगार, सतीश पगार, त्रंबक मंडलिक, खंडेराव हुजरे, रमेश देशमुख, राजेंद्र मोरे, प्रकाश घुमरे, संदीप घुमरे, किरण गुड, दीपक चव्हाण, आदी उपस्थित होते.

फोटो कॅपशन-ओझर येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पूजन करताना शिवाजी पगार दीपक जाधव प्रकाश महाले रमेश देशमुख मोतीराम शेळके बाळासाहेब जाधव प्रवीण लद्धा त्रंबक मंडलिक आदी.(06ओझर शिवराज्याभिषेक)

Web Title:  Ozar celebrates Shivrajyabhishek's day with excitement