शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन एक्स्प्रेस आज नाशिकला पोहोचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 05:24 IST

दोन टँकर नाशिक, तर दोन नगरला पाठविणार 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्रातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी १९ एप्रिलला कळंबोलाहून विशाखापट्टणम येथे पाठविलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस उद्या, शनिवारी नाशिकला पोहोचणार आहे. या गाडीत सात टँकर होते. त्यातील तीन नागपूरला उतरवून तेथून ग्रीन कॉरिडॉरने ठिकठिकाणी पाठवण्यात आले. त्याच पद्धतीने चार टँकरपैकी दोन नाशिकला, तर दोन नगरला पाठविले जाणार आहेत. या टँकरमध्ये ऑक्सिजन भरल्यानंतर ही एक्स्प्रेस गुरुवारी रात्री १० च्या सुमारास विशाखापट्टणमहून महाराष्ट्रासाठी रवाना झाली. ही एक्स्प्रेस शनिवारी सकाळी नाशिक येथे पोहोचणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यातील तीन टँकर शुक्रवारी रात्री नागपूरला उतरविण्यात आले. उरलेल्या चार टँकरपैकी दोन नाशिकला तर दोन नगरला पाठविले जातील अशा माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडाही भासू लागला आहे. ही गरज भागविण्यासाठी महाराष्ट्राकडून अन्य राज्यांची मदत घेतली जात आहे. त्यासाठी रेल्वेच्या मदतीने सात टँकर रो रो सेवेमार्फत कळंबोलीतून विशाखापट्टणम येथे पाठविण्यात आले होते. महाराष्ट्रात या एक्स्प्रेसचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी ग्रीन कॉरिडोर केला जाणार आहे.

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजन