सटाण्यात आक्रोश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:11 IST2021-06-04T04:11:57+5:302021-06-04T04:11:57+5:30

गुरुवारी दुपारी येथील तहसील कार्यालयात बागलाणचे प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे , तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना आमदार दिलीप बोरसे ...

Outrage movement in Satna | सटाण्यात आक्रोश आंदोलन

सटाण्यात आक्रोश आंदोलन

गुरुवारी दुपारी येथील तहसील कार्यालयात बागलाणचे प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे , तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना आमदार दिलीप बोरसे ,भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदूशेठ शर्मा ,भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ.शेखर मुळे, सरचिटणीस संदीप खैरनार यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करून आक्रोश आंदोलन करण्यात आले. आंदोलनात चौगावचे सरपंच राकेश मोरे , मोरेनगरचे माजी सरपंच भरत अहिरे ,सुधाकर पाटील ,मोठाभाऊ सोनवणे ,आण्णा सूर्यवंशी ,संजय मोरे ,भरत मोरे ,मनोज अहिरे ,पगार आदी सहभागी झाले होते.

----------------------

सटाण्यात बागलाणचे प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे यांना निवेदन देताना आमदार दिलीप बोरसे, बिंदूशेठ शर्मा,डॉ. शेखर मुळे ,संदीप खैरनार ,राकेश मोरे, भरत अहिरे आदी. (०३ सटाणी बीजेपी)

===Photopath===

030621\03nsk_16_03062021_13.jpg

===Caption===

०३ सटाणा बीजेपी

Web Title: Outrage movement in Satna