लोकअदालतीत ८६ प्रकरणे निकाली
By Admin | Updated: July 2, 2014 00:21 IST2014-07-01T22:31:59+5:302014-07-02T00:21:30+5:30
लोकअदालतीत ८६ प्रकरणे निकाली

लोकअदालतीत ८६ प्रकरणे निकाली
येवला : विधी सेवा समितीच्या वतीने लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. दिवाणी न्यायाधीश ए.डी. थोरात यांनी उद्घाटन केले. अॅड. डी.एस. चव्हाण, अॅड. एस.टी. कदम, अॅड. एस.बी. भायभंग, अॅड. एस.बी. कांदळकर यांनी विचार व्यक्त केले. आर. डब्ल्यू. गायकवाड, के. एन. सालमुठे, पी.जे. वारुळे, जी.बी. सुरसे यांनी सहपॅनल म्हणून कामकाज पाहिले. अदालतीमध्ये दिवाणी १४, फौजदारी ६५ व चेक बाऊन्सचे ७ असे एकूण ८६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.