शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्प पुन्हा लाल फितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:30 IST

तब्बल ३५ वर्षानंतर ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या दुरु स्ती कामास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ७ कोटी १२ लाखाचा प्रकल्प मालेगाव पाटबंधारे प्रकल्प विभागाच्या अनास्थेमुळे १६ कोटी ३८ लाखापर्यंत गेला असून सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी लालिफतीच्या दृष्टचक्र ात सापडला आहे.

कळवण : तब्बल ३५ वर्षानंतर ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या दुरु स्ती कामास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ७ कोटी १२ लाखाचा प्रकल्प मालेगाव पाटबंधारे प्रकल्प विभागाच्या अनास्थेमुळे १६ कोटी ३८ लाखापर्यंत गेला असून सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी लालिफतीच्या दृष्टचक्र ात सापडला आहे. साडे तीन वर्षापासून प्रकल्पाचे काम बंद असून ठेकेदाराची यंत्रसामुग्रीसह वाहने मात्र प्रकल्पावर धूळ खात पडली आहे. वाहने व यंत्रसामुग्री नादुरु स्त होऊन त्यांच्यावर गंज चढू लागल्याने ओतूरचे भवितव्य धोक्यात आले आहे.  ओतूर लघु पाटबंधारे प्रकल्पाची गळती थांब-विण्यासाठी दुरु स्ती बांधकामासाठी शासनाने २०१२ मध्ये प्रशासकीय मान्यता दिली.विशेष दुरु स्ती कामासाठी पाटबं-धारे खात्याने ४ कोटी ८२ लाख रु पयांची निविदा प्रक्रि या २०१३ मध्ये पूर्ण करून दोन वर्षांत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदाराला जून २०१४ मध्ये दिले . मात्र कामाचा आदेश देऊन साडे तीन वर्षाहून अधिक कालावधी होऊनही प्रकल्पाचे काम दोन टक्के सुध्दा झाले नाही. साडे तीन वर्षांपासून प्रकल्पाचे काम बंद असल्याने ओतूर धरणाच्या गळती प्रतिबंध कामाला मुहूर्त न लागल्याने या परिसरातील शेतकरी बांधवाच्या चेहर्यावर चिंतेचे सावट आहे.महाराष्ट्रात सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा प्रवास हा संशोधनाचा विषय असून सिंचन वाढविण्याशिवाय तरोपाय नाही असे शासन वेळोवेळी सांगते मात्र प्रत्यक्षात सिंचन प्रकल्प विविध करणासाठी रखडून ठेवायचे अशी शासनाच्या पाटबंधारे विभागाची व यंत्रणेची धारणा आहे हे कळवण तालुक्यातील ओतूर व परिसरातील शेतकरी बांधवाना पाटबंधारे विभागाने दाखवून दिले आहे. गेल्या ३५ वर्षानंतर सुटकेचा नि:श्वास टाकलेल्या ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या निवीदा व अंदाजपत्रकात त्रुटी ठेवल्याने पुन्हा विविध कामांचा समावेश करु न सुधारीत प्रशासकीय मान्यता शासनस्तरावरु न घ्यावी लागणार असल्याने प्रकल्प पुन्हा लालिफतीत अडकविण्याचे पाप पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेने केल्याने हा प्रकल्प पुन्हा रखडण्याची चिन्हे  आहेत.ठेकेदाराची यंत्रसामग्रीसह वाहने प्रकल्पावर धूळ खात पडूनमाजी मंत्री स्व. ए.टी. पवार यांनी तब्बल ३५ वर्षं शासन-स्तरावर ओतूर धरणाची गळती थांबविण्यासाठी प्रयत्न केले. २८ डिसेंबर २०१२ रोजी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. निविदेत समाविष्ट नसलेली आवश्यक कामे मान्यता घेऊन करावी लागणार असल्याने प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता सात कोटी १२ लाख रु पयांची असून, आवश्यक कामे समाविष्ट करून सुधारित प्रशासकीय मान्यता १६ कोटी ३६ लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. मूळ निविदा आणि अंदाजपत्रक तयार करताना मालेगाव पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेने निविदेत अनेक कामे दुर्लक्षित केल्याने ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्प रखडण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Damधरण