पांढरी काठी दिन कार्यक्रमाचे आयोजन
By Admin | Updated: October 14, 2015 22:57 IST2015-10-14T22:55:25+5:302015-10-14T22:57:08+5:30
पांढरी काठी दिन कार्यक्रमाचे आयोजन

पांढरी काठी दिन कार्यक्रमाचे आयोजन
नाशिक : द ब्लाइन्ड वेल्फेअर आॅर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने गुरुवारी (दि. १५) सायंकाळी ४ वाजता जागतिक पांढरी काठी दिन निमित्ताने अंधबांधवांना साहित्यांचे वाटप केले जाणार आहे. सुयोजित मॉल, तिसरा मजला, नेहरू उद्यान, शालिमार येथील संस्थेच्या कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर, महासचिव दत्ता पाटील, विजया मराठे यांनी दिली. (प्रतिनिधी)