शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

‘सेंट अ‍ॅन्स कथिड्रल’ भाविकांसाठी खुलेमंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 1:27 AM

नाशिकरोड परिसरात असलेल्या संत अण्णा चर्चचे रूपांतर कथिड्रलमध्ये करण्यात आले असून, नव्याने साकारलेल्या या ‘सेंट अ‍ॅन्स कथिड्रल’ चर्चचे मंगळवारी (दि. १९) उद्घाटन होणार आहे.

ठळक मुद्देडॅनिअल आणि कार्डिनल यांची विशेष उपस्थितीदोन हजार भाविक बसू शकतील

नाशिक : नाशिकरोड परिसरात असलेल्या संत अण्णा चर्चचे रूपांतर कथिड्रलमध्ये करण्यात आले असून, नव्याने साकारलेल्या या ‘सेंट अ‍ॅन्स कथिड्रल’ चर्चचे मंगळवारी (दि. १९) उद्घाटन होणार आहे.या चर्चच्या उद्घाटनासाठी बिशप लुडर््स डॅनिअल आणि कार्डिनल ओजवल्ड ग्रेशस यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता या चर्चचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. यावेळी कार्डिनल आॅसवल्ड ग्रेशिअस यांच्या हस्ते महामंदिर अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. प्रत्येक धर्मप्रांताचे एक मुख्यालय आणि त्याला जोडून असलेल्या मुख्य चर्चला कॅथिड्रल (महामंदिर) म्हणतात. नव्याने सुरू होणारे हे चर्च अत्यंत भव्य असून, या चर्चमध्ये एकावेळेस दोन हजार भाविक बसू शकतील अशी व्यवस्था आहे. मध्ययुगीन युरोपातील गॉथिक शैलीचे स्थापत्यशास्त्र वापरून या कथड्रिलचे बांधकाम करण्यात आले असून, यात पास्टरल सेंटर, कॅटेकॅटिकल सेंटर आणि धर्मगुरू निवासस्थानाची सोय करण्यात आली आहे. तसेच कथड्रिलच्या वरच्या मजल्यावर सभागृहाचीदेखील निर्मिती करण्यात आली आहे. मंगळवारी होणाºया कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन फ्रान्सिस वाघमारे आणि फादर रॉबर्ट पेन यांनी केले आहे.