शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय पद्धतीने शेतमाल उत्पादनाची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:35 IST

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीमध्ये बदल करायला हवा. तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाची मदत घेऊन आपले शेतमाल उत्पादन व उत्पन्न वाढीकडे लक्ष द्यायला हवे.

नाशिकरोड : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीमध्ये बदल करायला हवा. तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाची मदत घेऊन आपले शेतमाल उत्पादन व उत्पन्न वाढीकडे लक्ष द्यायला हवे. रासायनिक कीटकनाशके, तणनाशके व खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने शेतमाल उत्पादन घेऊन त्यावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकºयांना नक्कीच समाधानकारक उत्पन्न मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी केले.  कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नाशिक व नाशिक हनीबी फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदे-पळसे येथील पुंडलिक लॉन्स येथे सेंद्रिय ऊस विकास कार्यशाळेत बोलताना पडवळ म्हणाले की, शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारून त्या शेतमालाचे ब्रॅण्डिंग करण्याकडे शेतकºयांनी लक्ष द्यायला हवे.  यावेळी महाराष्टÑ बॅँकेचे व्यवस्थापक विक्रांत कुमार, कृषितज्ज्ञ डॉ. जगन्नाथ ढिकले, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. प्रकाश कदम, बायोसर्ट इंडियाचे बाळासाहेब खेमनार आदींनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर कृषी अधिकारी श्रीमती कुलकर्णी, प्रमोद वानखेडकर आदी उपस्थित होते.  अध्यक्षपदावरून बोलताना विष्णुपंत गायखे यांनी नाशिक हनीबी कंपनीचा सेंद्रिय गूळ निर्मितीच्या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. राज्य शासनाच्या मदतीने कृषीप्रक्रिया उद्योगाकडे यशस्वी वाटचाल करत असल्याचे गायखे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र