व्यापाऱ्यांच्या परवाने निलंबनाचे आदेश

By Admin | Updated: July 12, 2016 23:50 IST2016-07-12T23:27:59+5:302016-07-12T23:50:58+5:30

व्यापाऱ्यांच्या परवाने निलंबनाचे आदेश

Order for suspension of trade permits | व्यापाऱ्यांच्या परवाने निलंबनाचे आदेश

व्यापाऱ्यांच्या परवाने निलंबनाचे आदेश


नाशिक : राज्य सरकारच्या शेतमाल व भाजीपाला विक्रीच्या नियमनमुक्तीविरोधात संपाचे हत्त्यार उपसणाऱ्या व्यापारी व आडत्यांवर सहकार खात्याने कारवाईचे अस्त्र उपसले आहे. १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील तीन हजार १०८ व्यापारी व आडत्यांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कऱ्हे यांनी दिली.

Web Title: Order for suspension of trade permits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.