शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

महापालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावाच्या दुरवस्थेचे दर्शन व्यवस्थापकाच्या निलंबनाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 12:39 AM

नाशिक : महापालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावाला महापौर रंजना भानसी आणि सभागृहनेता दिनकर पाटील यांनी अचानक भेट दिली.

ठळक मुद्देप्रवेशद्वारावरच कचºयाचे दर्शन अधिकाºयांना पाचारण करत झाडाझडती

नाशिक : महापालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावाला महापौर रंजना भानसी आणि सभागृहनेता दिनकर पाटील यांनी अचानक भेट दिली असता त्यांना तलावाच्या दुरवस्थेचे दर्शन घडले. यावेळी संतप्त झालेल्या महापौरांनी अधिकाºयांना धारेवर धरत व्यवस्थापकाच्या निलंबनाचे आदेश दिले.महापौर रंजना भानसी यांच्यासह सभागृहनेता पाटील, विधी समितीच्या सभापती शीतल माळोदे यांनी त्र्यंबकरोडवरील वीर सावरकर जलतरण तलावाची अचानक पाहणी केली. यावेळी, महापौरांना प्रवेशद्वारावरच कचºयाचे दर्शन घडले. तसेच जलतरण तलावातील डायव्ंिहग प्लॅटफार्म नादुरुस्त आढळून आला. तलावातील पाणी बदलले जात नसल्याने शेवाळ साचल्याचे दिसून आले. याशिवाय, तलावातील पाण्याची गळती सुरू असल्याचे आढळून आले. यावेळी तलावात दुरुस्तीची कामे सहा महिन्यांपासून सुरू असल्याचे सांगण्यात आले तरी त्याचा कुठेही मागमूस दिसून न आल्याने महापौर संतप्त झाल्या. यावेळी त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाºयांना पाचारण करत त्यांची झाडाझडती घेतली. तलावाचे व्यवस्थापकास निलंबित करण्याचे आदेशही त्यांनी काढले.