शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दफनभूमीजवळ डिझेल दाहिनी बसविण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 13:17 IST

वीरशैव लिंगायत समाजाचे आयुक्तांना निवेदन

ठळक मुद्देवीरशैव लिंगायत समाजाचे आयुक्तांना निवेदन

नाशिक/पंचवटी : पंचवटी अमरधाम येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीजवळ असलेल्या जागेत महापालिका प्रशासनाने डिझेल दाहिनी बसविण्याच्या कामासाठी हालचाली सुरू केल्या असून, वीरशैव लिंगायत समाजाचे दफनभूमीची जागा अत्यंत कमी प्रमाणात असल्याने या दफनभूमीशेजारी मनपा प्रशासनाने डिझेल दाहिनी बसू नये, अशी मागणी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात येऊन डिझेल दाहिनी बसविण्याच्या कामाला विरोध दर्शविला आहे.सध्या या जागेत समाजातील अनेक कैलासवासी बांधवांच्या समाधी आहेत, सदर जागेची साफसफाई करत असताना काही समाधीची विटंबना झाली असून, या ठिकाणचे पिंपळ, कडूनिंब तसेच चिंच हे वृक्ष तोडण्यात आल्याने समाजातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सदर प्रकरणाची समाजबांधवांना कोणत्याही प्रकारची माहिती प्रशासनाने दिलेली नाही. मनपा प्रशासनाने डिझेल दाहिनीसाठी सुरू केलेले काम त्वरित थांबवावे, अन्यथा मनपासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू